शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘पोर्न’ पाहून १३ वर्षाच्या मुलाने केला ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

By admin | Published: August 23, 2016 8:30 PM

शाळेमध्ये काही विद्यार्थी मोबाईलवर अश्लील चित्रफित बघत असल्यामुळे एका १३ वर्षाच्या मुलाने ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ :  शाळेमध्ये काही विद्यार्थी मोबाईलवर अश्लील चित्रफित बघत असल्यामुळे एका १३ वर्षाच्या मुलाने ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पाच दिवसानंतर या घटनेचा खुलासा झाला असून, पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे. गेल्या १० दिवसात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे हे दुसरे प्रकरण असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
 
आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांच्या शेजारीच राहतात. तीन वर्षाची ही मुलगी नेहमीच आरोपीच्या घरी खेळायला जायची. आरोपी ९ व्या वर्गाचा विद्यार्थी आहे. १७ आॅगस्टला पीडित मुलगी तिच्या आईसोबत बाहेर जात होती. परंतु आरोपीला बघताच ती रडायला लागली. घाबरून ती घरात गेली. त्यामुळे आईला संशय आला. आईने मुलीला विचारपूस केल्यावर तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार लक्षात आला. पीडितेच्या आईने शांतिनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार केली. पोलीसांनी बलात्कार व पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला अटक केली.  १२ आॅगस्टला अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका १३ वर्षीय मुलाने ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.