शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सात वीजचोरांना १४ दिवसांची कोठडी

By admin | Published: January 19, 2016 3:45 AM

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील निंबळकमधील सात वीज ग्राहकांना महावितरणच्या भरारी पथकाने दुसऱ्यांदा वीजचोरी करताना पकडले.

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील निंबळकमधील सात वीज ग्राहकांना महावितरणच्याभरारी पथकाने दुसऱ्यांदा वीजचोरी करताना पकडले. या सातही वीजचोरांना बार्शीतल्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने न्यायालयीनकोठडी सुनावली आहे. वीजचोरी प्रकरणी एकाचवेळी सात जणांना१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.शंकर दामू भोसले, मोहन राजाराम वाघमारे, चंद्रकांत माणिक पवार, विजय गोरख वाघमारे, बापुराव नागनाथ पाटील, जनार्दन श्यामराव पाटील आणि अण्णासाहेब मच्छिंद्र पवार यांनी वीजचोरी केल्याचे महावितरणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. सातही जणांना यापूर्वीही वीजचोरीच्या गुन्ह्यांत दोषी ठरवण्यात आले होते. तरीही त्यांनी वीजचोरी करणे थांबवले नाही. गौडगावमधील शाखा अभियंता प्रशांत जानपुरे यांच्या तक्रारीवरूनया महावितरणच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (प्रतिनिधी)