शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 9:21 PM

राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, २४ तासांत राज्यात ७ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६९ टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार २७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११(१८.९४टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर ३३ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ७२ हजार ८७३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे……

अ.क्रजिल्हामहानगरपालिकाबाधितरुग्ण मृत्यू 
  दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबईमहानगरपालिका१८५४१३९५३७२८७५०५
ठाणे२५७१८५४९४७९
ठाणेमनपा२६८२५७३२९३४
नवीमुंबईमनपा५१९२६७४९६०२
कल्याणडोंबवलीमनपा५१७३०६९९६२६
उल्हासनगरमनपा४३७७६८ २८२
भिवंडीनिजामपूरमनपा३३४४०५ ३११
मीराभाईंदरमनपा१४४१२१४०४१२
पालघर१८४७५०३ १२७
१०वसईविरारमनपा१७३१६६५४ ४३२
११रायगड३८८१५९७१४४६
१२पनवेलमनपा२०५११६५१२८२
      
१३नाशिक२४०८४२२२०९
१४नाशिकमनपा७१२२३८३०१६४६२
१५मालेगावमनपा३५२३६३ ११०
१६अहमदनगर३४६१००८४१५२
१७अहमदनगरमनपा२५८७८१२१२१११
१८धुळे११७३६३८ ९८
१९धुळेमनपा६५३३२१९२
२०जळगाव५१९१८३१०१४६३९
२१जळगावमनपा८०५६०६ १५५
२२नंदूरबार१३०२०७५६२
      
२३पुणे५८२२२१३७६७८
२४पुणेमनपा१६४०९३१२५३७२४१८
२५पिंपरीचिंचवडमनपा१००८४३००७७७३
२६सोलापूर१६६१११२११७२९७
२७सोलापूरमनपा२७६६१७४२०
२८सातारा५०५१०९९५३११
      
२९कोल्हापूर२१४१३३३३३८६
३०कोल्हापूरमनपा१७२५७४३१४९
३१सांगली२२५३८९६१३४
३२सांगलीमिरजकुपवाडमनपा२१७६२१२१५२०५
३३सिंधुदुर्ग२०१०३० १६
३४रत्नागिरी६५३५८९१२९
      
३५औरंगाबाद११४७४२४१२१
३६औरंगाबादमनपा२२४१४३२१५१४
३७जालना६१४००९ १२३
३८हिंगोली१८१२९२३०
३९परभणी३११०८५ ३४
४०परभणीमनपा४५११८४३६
      
४१लातूर९३४०९४ १४६
४२लातूरमनपा९०२९२८९८
४३उस्मानाबाद५५५३२८१४१
४४बीड८३४३७४१०५
४५नांदेड१४३३३१७८५
४६नांदेडमनपा९७२४०८८०
      
४७अकोला२५१४९९ ५७
४८अकोलामनपा२२२११२ ९२
४९अमरावती२६११७४ ३२
५०अमरावतीमनपा७५३४११८०
५१यवतमाळ१०५२७४४६७
५२बुलढाणा१०८२९६५ ६९
५३वाशिम६११५२८२५
      
५४नागपूर२५३५६०८८०
५५नागपूरमनपा१०१२१६७७०३२५०२
५६वर्धा५२६८६ १३
५७भंडारा३२८१९१७
५८गोंदिया६०११४८१५
५९चंद्रपूर२८१०८६ 
६०चंद्रपूरमनपा२१४७३ 
६१गडचिरोली११६२५ 
      
 इतरराज्ये /देश१५६७५६७
 एकूण१४८८८७१८७११२९५२३०८९
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र