शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

एसटी अपघातात १५ जण जखमी

By admin | Published: May 17, 2016 2:29 AM

मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारी एसटी सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका झाडाला धडकून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले.

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळील औंढे गावच्या हद्दीत मुंबईच्या दिशेने भरधाव जाणारी एसटी सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका झाडाला धडकून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले.अहमदनगर जिल्ह्यातील धनेगाव (धाकटी पंढरी) येथून ४५ प्रवासी घेऊन चाळीसगाव आगाराची एसटी बस (एमएच १४ बीटी ४७१०) दुपारी द्रुतगती महामार्गावरून बोरिवली, मुंबई येथे जात असताना औंढे गावाजवळ एसटीला ओव्हरटेक करणाऱ्या एका मोटारीने कट मारला, अशी माहिती चालक एस.जी. नागरगोजे यांनी दिली. अपघातात सोहेल राजमहंमद शेख (वय १५,रा. मलाड, मुंबई), संतोष पांडुरंग काकडे (४०, रा. बेलापूर रोड, ठाणे) व अन्य एक जण गंभीर जखमी झाला. किरकोळ जखमीमध्ये जगन्नाथ कृष्णाप्पा कोटियान (४५), शैला जगन्नाथ कोटियान (३५, रा. वल्लभनगर, पिंपरी), राजमहंमद जमादार शेख (४५), रमिजा जब्बार पठाण (६५), शबनम राजमहंमद शेख (२०), शबिना राजमहंमद शेख (१९, सर्व रा. मालाड, मुंबई), आम्रपाली दिशेन सोनवणे (१९), सागरबाई मोहन सोनवणे (२१), दिनेश मोहन सोनवणे (२२, रा. बोरिवली), पूजा मोहन सुरवसे (१९) व कोंडाबाई नागनाथ सुरवसे (७०, दोघी रा. जामखेड), रोहन संतोष काकडे (१५), सविता संतोष काकडे (३८, दोघेही रा. बेलापूररोड, ठाणे) याचा समावेश आहे. (वार्ताहर)