शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मुंबईत १७ अतिसंवेदनशील केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 2:18 AM

सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले असल्याने मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २५ वर्षांची युती तुटल्यामुळे अनेक

मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले असल्याने मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २५ वर्षांची युती तुटल्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडत आहेत. तर मनसे आणि शिवसेनेत प्रतिष्ठेची लढाई सुरु आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी या पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महापालिका व पोलीस यंत्रणेने सर्वेक्षण करून मुंबईतील ६८८ मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी १७ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या ठिकाणी मतदानाच्या दिवशी तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ३५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त व वेबकास्ट कॅमेराची नजर असणार आहे. मुंबई महापालिका २०१७ साठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिकेच्या २२७ जागांसाठी २२७५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी २३ निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)ही आहेत अतिसंवेदनशील मतदान केंद्रे- प्रभाग क्रमांक २२१ ,मध्ये दोन (सहावे) मतदान केंद्र- दी मुस्लिम कची खत्री जमतखाना, १६२ बापू खोटे मार्ग, मुंबई ४००००३- प्रभाग क्रमांक २२१ मध्ये दोन (सातवे) काठियावाडी मन्सुरी जमातखाना ट्रस्ट, तळमजला, २२७, अली उमर स्ट्रीट, मुंबई ०३- प्रभाग २२१ मध्ये दोन (आठवे) म्युनिसिपल उर्दू शाळा, अब्दुल कादिर हाफीझुल्ला मार्ग, मुंबई ०३- प्र. क्र.२२४ (२२४/२१ ते २२४/२२) कामू जाफर सुलेमान शाळा, १७८ कांबेकर मार्ग, मुंबई ०३- प्रभाग २२४ मध्ये तीन (२२४/२३ ते २२४/२५) कांबेकर मार्ग, महापालिका शाळा. कांबेकर मार्ग, मुंबई ०३- प्रभाग २२४ मध्ये सहा (२२४/२६ ते २२४/३१) कटची मेमन जमतखाना, १३१, कांबेकर मार्ग, मुंबई ०३