शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

चंद्रपूर केंद्रात १,८५० मेगावॅट वीजनिर्मिती

By admin | Published: October 11, 2015 3:55 AM

चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्राची २ हजार १३० मेगावॅट क्षमता असून याच्या नजीक पोहोचत तब्बल १ हजार ८५० मेगावॅट इतकी विक्रमी वीजनिर्मिती सुरू आहे.

दुर्गापूर (चंद्रपूर) : चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्राची २ हजार १३० मेगावॅट क्षमता असून याच्या नजीक पोहोचत तब्बल १ हजार ८५० मेगावॅट इतकी विक्रमी वीजनिर्मिती सुरू आहे. केंद्रातील सहाही संच सुरळीत सुरू आहेत.चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्रातील एकूण सात संचांपैकी २१० मेगावॅटचे चार तर ५०० मेगावॅटचे तीन संच आहेत. पहिला संच २८ आॅगस्ट २०१४ पासून बंद आहे. उर्वरित सहा संचांतून प्रत्यक्ष विजेची निर्मिती सुरू असून यासाठी लागणारा कोळसा व पाणी येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय संच वारंवार बंद पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी येथील संच अधिकाधिक क्षमतेने वीजनिर्मिती करीत आहेत. मेपासून केवळ स्वदेशी कोळशावरच विजेची निर्मिती सुरू आहे. (वार्ताहर)केंद्रातील २१० मेगावॅटच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या संचातून अनुक्रमे १३५, २०० आणि २०१ तर ५०० मेगावॅटच्या पाचव्या, सहाव्या व सातव्या संचातून अनुक्रमे ४२२, ४५३ व ४४१ अशी एकूण १ हजार ८५२ मेगावॅट विजेची निर्मिती सुरू आहे.