शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

पुनर्वसन केंद्रातून १९ तरुणी पसार

By admin | Published: October 12, 2015 5:23 AM

पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयाने सुधारगृहात पाठविलेल्या देहव्यापार करणाऱ्या १९ तरुणी येथील टीबीटोली परिसरातील उज्ज्वला गृह पुनवर्सन केंद्रातून २ बालकांना घेऊन शनिवारी रात्री पसार झाल्या.

नरेश रहिले, गोंदियापुनर्वसनासाठी उच्च न्यायालयाने सुधारगृहात पाठविलेल्या देहव्यापार करणाऱ्या १९ तरुणी येथील टीबीटोली परिसरातील उज्ज्वला गृह पुनवर्सन केंद्रातून २ बालकांना घेऊन शनिवारी रात्री पसार झाल्या. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ५ आॅक्टोबर २०१५ रोजी १९ तरुणी व महिलांसह त्यांच्या २ बालकांना येथील टीबीटोली परिसरातील राष्ट्रीय उज्ज्वला गृहात ठेवण्यात आले होते. न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्थाद्वारे संचालित ही संस्था गतिमंद, अनाथ, विधवा, परित्यक्ता व अनैतिक व्यापार करणाऱ्या महिलांच्या कल्याणासाठी काम करते. या ठिकाणी त्यांना राहण्याच्या सोयीबरोबर प्रशिक्षणही दिले जाते.शनिवारी सायंकाळी या तरुणींनी पळण्याचा कट रचला व रात्री ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान या सुधारगृहातील गार्ड योगेश गोरखडे (३०) हा नेहमीप्रमाणे सर्व खोल्यांचे दार बंद करीत असताना त्यातील एका तरुणीने त्याच्याकडे बटाटे मागितले. योगेश बटाटे काढण्यासाठी गेला असता, त्याच्या मागे असलेल्या तिघींनी त्याच्यावर पीठ टाकून आपल्या ओढणीने बांधून ठेवले. त्याला मारहाणही केली आणि त्याच्या जवळील किल्ल्या हिसकावून पसार झाल्या. यासंदर्भात रामनगर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.