शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

जीपमधून २ कोटी ८४ लाख जप्त

By admin | Published: March 04, 2016 3:30 AM

मुंबई-नाशिक महामार्गावर एका जीपमधून २ कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर एका जीपमधून २ कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.गुरुवारी सकाळी ७ वाजता मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपा पोलीस चौकीजवळ पोलिसांनी ही जीप अडवली. वरवर तपासणी केली असता जीपमध्ये काहीच सापडले नाही. मात्र, जीपमध्ये सीटखाली बनविलेले लोखंडी लॉकर उघडले असता त्यात २ कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम सापडली. पोलिसांनी जीपसह रोख रक्कम तसेच जीपमधील लोकेश पटेल व आतिष पटेल यांना ताब्यात घेतले आहे.ही जीप रक्कम घेऊन इंदूरहून मुंबईला जात होती. महामार्गावरील वडपा चौकीजवळ पकडली. या जीपमधील सीटखाली पैसे ठेवण्यासाठी लोखंडी लॉकर बनविले होते. त्या लॉकरच्या चाव्या लॉकरमध्ये रक्कम भरणारा व रक्कम काढणाऱ्यांकडे असतात. त्यामुळे पोलिसांनी चावी बनविणाऱ्याकडून लॉकर उघडले. तेव्हा त्यात ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. ते मोजले असता २ कोटी ८४ लाख ५० हजार होते. ही जीप जळगाव पासिंगची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकेश व आतिष यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले नाही. ही बाब संशयास्पद आढळल्याचो पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)