शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

२० अभियंत्यांचे निलंबन

By admin | Published: September 23, 2014 5:25 AM

मर्जीतील ठेकेदारांना प्रभागस्तरावरील छोट्या कामांचे कंत्राट मिळवून देणाऱ्या २० अभियंत्यांना निलंबित

मुंबई : मर्जीतील ठेकेदारांना प्रभागस्तरावरील छोट्या कामांचे कंत्राट मिळवून देणाऱ्या २० अभियंत्यांना निलंबित करण्याचा तसेच त्या ठेकेदारांना काळ््या यादी टाकण्याचा निर्णय पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला आहे़ परंतु यात आर्थिक नुकसान झालेले नाही, म्हणजे यास भ्रष्टाचार म्हणता येणार नाही, असा अजब युक्तिवाद मांडून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला़प्रभागस्तरावरील छोट्या कामांचे कंत्राट ई निविदा पद्धतीने देण्यात येते़ मात्र स्पर्धेत केवळ मर्जीतील ठेकेदारच राहावेत, यासाठी रात्रीच्या वेळेत लिंक ब्लॉक करण्यात येत होती. नऊ प्रभागांमध्ये हा भ्रष्टाचार घडला असून, यामध्ये २० अभियंते गुंतलेले असल्याचा ठपका टेस्ट आॅडिट व्हिजिलन्स आॅफिसरने (टावो) ठेवला़ याचे तीव्र पडसाद स्थायी समिती व सभागृहात उमटले़अखेर आयुक्तांनी गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत अभियंत्यांनी केलेले हे उद्योग मान्य केले़ या प्रकरणात दोषी २० अभियंत्यांच्या निलंबनाचे संकेतही त्यांनी दिले़ परंतु ४९ कामांमध्ये हा गैरप्रकार आढळून आला असून, ही कामे पूर्ण झालेली आहेत. यात आर्थिक नुकसान झालेले नाही, त्यामुळे हा भ्रष्टाचार म्हणू शकत नाही, असा अजब दावा आयुक्तांनी व्यक्त केला़ ई निविदेवर आयुक्त ठामई निविदा प्रक्रिया बंद करून वॉर्डातील कामांसाठी सिव्हिल वर्क कॉन्ट्रेक्टर परत आणण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली आहे़ ई निविदेतील कथित भ्रष्टाचारामुळे या मागणीने आणखी जोर धरला आहे़ परंतु शासकीय धोरणानुसार ४० टक्के कामे ई निविदेच्या माध्यमातून देणे भाग असल्याने ही पद्धत सुरूच राहील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)