शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
3
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
4
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
5
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
6
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
7
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
8
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
10
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
11
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
12
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
13
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
14
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
15
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
16
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
17
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
18
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
19
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
20
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न

तालुक्यातील २० तलाठ्यांच्या बदल्या, ५ सज्जे रिक्तच

By admin | Published: June 07, 2016 7:15 AM

औसा : तालुक्यात ४६ तलाठे सज्जे असून त्यापैकी २० तलाठ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात १४ प्रशासकीय तर ६ विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

औसा : तालुक्यात ४६ तलाठे सज्जे असून त्यापैकी २० तलाठ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात १४ प्रशासकीय तर ६ विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. २ तलाठी रेणापूरहून औसा तालुक्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.तलाठ्याचे नाव, सध्याचे ठिकाण आणि कंसात बदली झालेले ठिकाण : टी़ आऱ सगर - समसापूर (मातोळा), एस़ एस़ ठोंबरे- मातोळा (हासेगाव), एस़ के़ फडणीस- चलबुर्गा (हारेगाव), व्ही़ एच़ बिराजदार- करजगाव (नागरसोगा), के़ एम़ गहिरेवार- नांदुर्गा (आशिव), व्ही़ एम़ पवार- सिरसल (नांदुर्गा), डी़ एऩ वाघे- दावतपूर (चलबुर्गा), एऩ एस़ जाधव- लोदगा (भुसणी), आऱ व्ही़ बबणे- यल्लोरी (करजगाव), बी़ एम़ कोळी- कवळी (समदर्गा), एऩ आऱ यादव- बिरवली (शेरा),ए़व्ही़ जोगदंड- नागरसोगा (बेलकुंड), एस़ डी़ चव्हाण- पानगाव (बोरगाव), आऱ एस़ पटेल- औसा (किल्लारी) या चौदा तलाठ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत़ तसेच एम़ एस़ झुंजकर- बेलकुंड (औसा), आऱ डी़ जगताप- भुसणी (लोदगा), एस़ के़ गवळी- किल्लारी (दावतपूर), ए़ व्ही़ गरगटे- शेरा (कारला), ए़ एम़ चाफेकरंडे- तळणी (जावळी), ए़ बी़ सूर्यवंशी- आशिव (बुधोडा) या सहा जणांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत़