शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

नुकसान भरपाईसाठी 200 शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Published: August 25, 2016 3:56 PM

पॉवरग्रिड कार्पोरेशन बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ सुमारे २०० शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 25 : पॉवरग्रिड कार्पोरेशन बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ सुमारे २०० शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे. उपोषणात काही महिलाही सहभागी झाल्या आहेत.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॉवरग्रिड कार्पोरेशन आॅफ इंडिया यांचे औरंगाबाद बोईसर ४०० के.व्ही. अति उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे मनोरे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा तोडून बांधले जात आहे.

कृषी व महसूल अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याबाबत चुकीचे निकष लावले. ज्या जागी मनोरा उभा राहणार आहे. त्या बाधित जागेसाठी कुठलिही भरपाई न देता फक्त पिकाची नुकसान भरपाई मिळत आहे. द्राक्षबाग लागवडीसाठीचा खर्च ायात धरलेला नसून धारणेपासून त्याची वयोमर्यादा ३ ते १५ अशी धरलेली आहे. बाधित शेतकऱ्यांना हा दर मान्य नसून कुठलिही कपात न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे.