शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

रस्ते घोटाळा प्रकरणात आतापर्यंत २२ जण जेरबंद

By admin | Published: June 21, 2016 6:42 PM

महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात आॅडिट कंपनीच्या १० लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली होती.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात आॅडिट कंपनीच्या १० लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर कंत्राट कंपनीच्या ठेकेदारांसह तेथील सुपरवायझर आणि साईट इंजिनीअरची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. याप्रकरणात आतापर्यंत तब्बल २२ जणांना अटक करण्यात आली आहे. पालिकेच्या काही संशयित अधिकाऱ्यांकडेही चौकशी सुरु असून, ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी लोकमतला सांगितले.मंगळवारी सकाळी या प्रकरणात आणखी तीन साईट इंजिनीअरला अटक केली. दत्तात्रय सुदान धास (एम/एस महावीर रोड अ‍ॅण्ड इन्फ्रा.), आशिष रामनाथ जैस्वाल (एम.एस जे.के कुमार कंन्स्ट्रक्शन जेवी) आणि रीशीकेश गजानन शिंदे (एम/एस जे.कुमार - के.आर कंन्स्ट्रक्शन) अशी अटक साईट इंजिनिअरची नावे आहेत. या धरपकडमध्ये आतापर्यंत तब्बल २२ जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांनी संगनमत करुन कोणतेही काम न करता खोटी बिले पालिकेला दाखवून ३५२ कोटींचा घपला करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका अटक आरोपींवर आहे. मात्र पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला धरुन त्यांनी हा प्रताप केला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचा मोर्चा आता पालिका अधिकाऱ्यांकडे वळविला आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले.