शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

संजय गांधी निराधार योजनेचे 22 हजार लाभार्थी वंचित

By admin | Published: October 17, 2014 1:54 AM

वयाची साठी गाठल्यावर हक्काने व सन्मानपूर्वक जगण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक विभागाकडून महिन्याला अनुदान दिले जाते.

अमोल सोटे  ल्ल आष्टी (श़) (वर्धा)
वयाची साठी गाठल्यावर हक्काने व सन्मानपूर्वक जगण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक विभागाकडून महिन्याला अनुदान दिले जाते. या हक्काच्या मानधनाला दप्तरदिरंगाईचा फटका बसत आह़े यामुळे गत 4 महिन्यांपासून लाभार्थी वंचित आहेत़ वर्धा जिल्ह्यात 22 हजार 315 लाभार्थी वंचित असल्याचे माहिती अधिकार कायद्यातून उघड झाले आह़े
ज्येष्ठ व वयोवृद्ध पात्र लाभार्थी पोस्टातून मानधन उचलत होते. यात काही ठिकाणी गडबड झाल्याने राष्ट्रीयीकृत बॅँकांमार्फत खाते उघडण्यात आले. जिल्हास्तरावरून एका एजन्सीला लाभाथ्र्याना मानधन वाटपाचे कंत्रट देण्यात आले आहे. संबंधित एजन्सीचालक अरेरावीचे धोरण अवलंबित असल्याने लाभाथ्र्याच्या खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब होतो आहे.  दिवाळी आठ दिवसांवर आहे. तत्पूर्वी मानधन मिळेल, अशी आशा लाभाथ्र्याना आहे.  रोज बॅँकेत व पोस्टात जाऊन ‘साहेब माङो मानधन जमा झाले काय,’ असा प्रश्न ते विचारत आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ वृद्धापकाळ योजना या दोन्हींमध्ये लाभाथ्र्याचा भरणा अधिक आहे.  मानधनापासून सर्वच तालुक्यांतील लाभार्थी  वंचित आहेत़ मानधन त्वरित न मिळाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मत निराधार व्यक्त करीत आहेत़ दिवाळीपूर्वी मानधन मिळाल्यास सण साजरा करण्यास हातभार लागणार आहे. 
निराधार वृद्धांचे सण त्यांना मिळणा:या मानधनावरच अवलंबून असतात़ शासकीय तसेच खासगी कर्मचा:यांनाही दिवाळीपूर्वी वेतन व बोनस दिला जातो; पण संजय गांधी निराधार योजनेतील लाभाथ्र्याना चार महिन्यांपासून अनुदानच देण्यात आले नाही़ यामुळे लाभाथ्र्यामध्ये असंतोष पसरला आह़े
 
च्शासकीय तसेच खासगी कर्मचा:यांनाही दिवाळीपूर्वी वेतन व बोनस दिला जातो; पण संजय गांधी निराधार योजनेतील लाभाथ्र्याना चार महिन्यांपासून अनुदानच देण्यात आले नाही़ यामुळे लाभाथ्र्यामध्ये असंतोष पसरला आह़े