शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
3
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
4
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
5
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
6
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
7
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
8
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
9
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
10
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
11
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
12
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
13
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
15
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
16
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
17
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
18
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
19
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
20
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

२५% खाद्यतेल भेसळयुक्त; एफडीएने टाकलेल्या धाडींतील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:45 PM

भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांना खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या दुकानांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेलाशी संबंधित घातलेल्या धाडींमध्ये सुमारे २५ टक्के नमुन्यात भेसळ आणि त्रुटी आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केंकरे (अन्न) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६५ ते १७५ रुपये लिटर या दराने विकल्या जाणाऱ्या मोहरी तेलात १२० रुपये प्रतिलिटर दर असलेल्या राईस ब्रान तेलाची भेसळ केली जात आहे. तसेच  वेगवेगळ्या प्रकारच्या ७०० ते ८०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाऱ्या तुपात ९० ते ९५ रुपये प्रतिलिटर दर असलेल्या पामोलीन तेलाची भेसळ आढळून आली आहे. तसेच १ लिटर पामोलीन तेलाच्या पाऊचमध्ये १५ ते २० ग्रॅम कमी तेल भरून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या दुकानांवर झाली कारवाई-     मे. अनुकूल ॲग्रो, दहिसर -     मे.जय बजरंग ऑइल डेपो, घाटकोपर-     मे. विमल इंटरप्रायजेस, गोवंडी-     मे. ऋषभ शुद्ध घी भांडार, चिंचबंदर 

एफडीएचे आवाहनभेसळ करणाऱ्या व्यावसायिकांना खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या दुकानांचीही चौकशी करण्यात येणार आहे.  विक्रेत्यांकडून खाद्यतेलाची खरेदी करणारे जे दुकानदार आहेत, त्यांना यासाठी जागरूक करण्यात येणार असून त्यांनाही भेसळीचा संशय येत असेल तर त्यांनी तेलाची विक्री न करता अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री नंबर १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी केले आहे.

टॅग्स :FDAएफडीएraidधाड