शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

२७ कोटींचे मँड्रेक्स जप्त

By admin | Published: May 21, 2016 4:00 AM

या तालुक्यातील गौरापूर गावाच्या हद्दीत एका फार्म हाऊसवर टाकलेल्या धाडीत २७ कोटी ५० लाख चा मँड्रेक्स या अंमली पदार्थाचा साठा गुरूवारी जप्त केला.

वाडा : या तालुक्यातील गौरापूर गावाच्या हद्दीत एका फार्म हाऊसवर टाकलेल्या धाडीत २७ कोटी ५० लाख चा मँड्रेक्स या अंमली पदार्थाचा साठा गुरूवारी जप्त केला.तालुक्यातील गौरापूर गावाच्या हद्दीतील फार्म हाऊस वरील एका बंगल्यात मेथॅक्लोन (मँड्रेक्स) या अंमली पदार्थाचा साठा ठेवला असल्याची माहिती पालघरच्या पोलीसअधिक्षिका शारदा राऊत यांना मिळाली असता त्यांनी गुन्हे शाखा पालघर, वाडा पोलीस तसेच एटीएस गुजरात यांच्या संयुक्त पथकाने धाड टाकली असता त्याने मँड्रेक्स या अंमली पदार्थाची ५५० किलो पावडर हस्तगत केली तीची किंमत अंतराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे २७ कोटी ५० लाख आहे. तसेच ते बनविण्यासाठी लागणारे केमिकल,अ‍ॅसीड, कच्चा माल इत्यादी मालही हस्तगत केला आहे. या प्रकरणी संशयीत म्हणून विवेकानंद कुबल तसेच आणखी एका इसमांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी केली. (वार्ताहर)