शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

राज्यात तब्बल 2.83 कोटी वाहने

By admin | Published: June 05, 2014 1:26 AM

महाराष्ट्रात वाहनांची संख्या आहे तब्बल 22 कोटी 83 लाख 39 हजार 65क्. विधिमंडळात आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : 11 कोटी 24 लाख इतकी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात वाहनांची संख्या आहे तब्बल 22 कोटी 83 लाख 39 हजार 65क्. विधिमंडळात आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 
आजपासून 43 वर्षापूर्वी म्हणजे 1971 मध्ये महाराष्ट्रात लहानमोठी वाहने होती केवळ 3 लाख 11 हजार 669. 2क्13 मध्ये हा आकडा पोहोचला 2 कोटी 8 लाख 72 हजार 1क्क् वर. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात 19 लाख 67 हजार 55क् वाहने वाढली. 
दर लाख लोकसंख्येमागे 1971 मध्ये वाहनांची संख्या फक्त 618 होती. ती आता 2क् हजार 5क्4 इतकी आहे. दर लाख लोकसंख्येमागे तेव्हा क्.9 इतक्याच रुग्णवाहिका होत्या. आज हे प्रमाण 1क्.7 इतके आहे. मोटार सायकली, स्कूटर आणि मोपेड यांची आजची संख्या 1 कोटी 64 लाख 18 हजार 9क्8 इतकी आहे. आजपासून 45 वर्षापूर्वी ती फक्त 83 हजार 93क् इतकी होती.  राज्यात 2क्13च्या आकडेवारीनुसार 2 लाख 43 हजार 172 किलोमीटरचे रस्ते होते. 12 वर्षापूर्वी  सन 2क्क्क्-क्1 मध्ये 2 लाख 16 हजार 946 किलोमीटरचे रस्ते होते. याचा अर्थ 12 वर्षात 26 हजार 226 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
 
महाराष्ट्र देशा, मोबाइलच्या देशा
राज्यात आजमितीस तब्बल 9 कोटी 79 लाख मोबाइल सेट्स आहेत. दूरध्वनी कनेक्शनची संख्या आहे 54 लाख 21 हजार. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत मोबाइलची संख्या 8 हजारांनी कमी झाली.