शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'कॅट्स'च्या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची 28वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 8:57 AM

 कॉम्बेट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल ऑफ गांधीनगरच्या पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा लष्करी थाटात पार पडला.

नाशिक -   कॉम्बेट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुल ऑफ गांधीनगरच्या पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा लष्करी थाटात पार पडला. यावेळी 28व्या तुकडीच्या प्रशिक्षित 27 लढाऊ वैमानिकांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, सादर करण्यात आलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या हवाई प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. यावेळी चित्ता, चेतक, धुर्व हेलिकॉप्टर आणि पेराशूटद्वारे युद्धभूमीवर दाखल झालेले सैनिक आणि शत्रूच्या छावणीवर केलेला हल्ला सुरु झालेला गोळीबार बघून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. ऑपरेशन विजय काही मिनिटांत सैनिकांनी फत्ते केले आणि तत्काळ चित्ता, चेतक, धुर्व हेलिकॉप्टर चे आगमन आणि सैनिक या हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवरुन परततात. या प्रत्यक्षिकांनी डोळ्यांची पारणे फेडले.

याप्रसंगी स्कूलचे कामांडन्ट ब्रिगेडियर विनोदकुमार बाहरी, उपकामांडन्ट कर्नल चांद वानखेडे यांच्या हस्ते नव वैमानिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रशिक्षण कालावधीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल कॅ.गगनदीपसिंग, कॅ.विकास यादव, कॅ.आशीर्वाद, कॅ. अल्विन अब्राहम यांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी अष्टपैलू कामगिरी साठी देण्यात येणारी  मानाची सिल्व्हर चित्ता ट्रॉफी कॅ.गगनदीपसिंग  यांनी पटकावली.  

लढाऊ वैमानिक होऊन उत्कृष्ट योगदान भारताच्या संरक्षण करण्यासाठी द्यावे. भारतीय सैन्यचा पाठीचा कणा म्हणून लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांकडे बघितले जाते, हे विसरू नये, असा गुरुमंत्र बहारी यांनी 27व्या तुकडीला दिला.सोहळ्यानंतर उपस्थितांची हेलिकॉप्टर सोबत सेल्फी व छायाचित्रे काढण्यासाठी  झुंबड उडाली होती.श्रीलंका, फिलिपिन्स, लाहोस, कंबोडिया, अफगाणिस्तान या देशाचे सैनिक विशेष निमंत्रित म्हणून सोहळ्यला उपस्थित होते.