शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

ऊस तोडणी कामगारांच्या टोळीवर घाला, टँकरच्या धडकेत ३ ठार; १७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 10:34 PM

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरानजीक पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथे टँकर दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. यात ३ ठार तर १७ जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 नीरा  -  पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर नीरानजीक पिंपरे खुर्द (ता.पुरंदर) येथे टँकर दुचाकी व ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. यात ३ ठार तर १७ जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महिला जास्त जखमी असण्याची शक्यता.

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा मोठा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी लोणंद, जेजुरी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.  याबाबत  प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, राजगड कारखान्यातील उस तोडणी कामगार जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. केतकावळे, नारायणपूर, जेजुरी असा प्रवास करून राजगड कारखान्यावर जाण्यास निघाले होते. नीरा नजीक पिंपरे येथे निरेहून पुण्याकडे जाणाºया टँकर ( एम एच ४३ वाय २७८१) व ट्रॅक्टर दरम्यान जोरदार धडक झाली. धडक इतकी भयानक होती की, ट्रॅक्टरमधील ऊसतोडणी मजूर रस्त्यावर सर्वत्र विखरून पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. जखमींना पोलिसानी तातडीने उपचारासाठी लोणंद येथील खाजगी रुग्णालयात पाठविले. यातील काही रुग्णांना जेजुरी येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात एका दुचाकीला (एम.एच ४१- ए.एन-५६0६)  धडक बसली आहे तर टँकर चालकही गंभीर जखमी झाली आहे. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे