शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 1:23 PM

लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाचे सदस्य म्हणून खासदारकीची शपथ देण्यात आली. त्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह ४८ खासदारांनी शपथ घेतली. 

नवी दिल्ली - लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. मागील २ दिवसांत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ घेतली. यातील बहुसंख्य खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली तर काही खासदारांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. 

राज्यातील ४८ खासदारांपैकी ३६ खासदारांनी मराठी भाषेत संसदेत शपथ घेतली. तर ९ खासदारांनी हिंदी भाषेत आणि ३ खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. 

काँग्रेस 

शोभा बच्छाव, धुळे - मराठीबळवंत वानखेडे, अमरावती - मराठीप्रतिभा धानोरकर, चंद्रपूर - मराठीकल्याण काळे,  जालना - मराठीवसंत चव्हाण, नांदेड - मराठीवर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य - मराठीशिवाजी कालगे, लातूर - मराठीछत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर - मराठी प्रणिती शिंदे, सोलापूर - हिंदीगोवाल पाडवी,  नंदूरबार - हिंदीश्यामकुमार बर्वे, रामटेक - हिंदीप्रशांत पडोले, भंडारा-गोंदिया - हिंदीकिरसान नामदेव, गडचिरोली-चिमूर - इंग्रजी

भाजपा 

छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा - मराठीमुरलीधर मोहोळ, पुणे - मराठीरक्षा खडसे, रावेर - मराठीस्मिता वाघ, जळगाव - मराठीनारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - हिंदीअनुप धोत्रे, अकोला - हिंदीपीयूष गोयल, उत्तर मुंबई - हिंदीनितीन गडकरी, नागपूर - हिंदी हेमंत सावरा, पालघर - इंग्रजी

शिवसेना - ठाकरे गट

संजय देशमुख, यवतमाळ वाशिम - मराठीनागेश पाटील आष्टीकर, हिंगोली - मराठीसंजय जाधव, परभणी - मराठीराजाभाऊ वाजे, नाशिक - मराठीसंजय दिना पाटील, ईशान्य मुंबई - मराठीअनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई - मराठीअरविंद सावंत, दक्षिण मुंबई - मराठीभाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी - मराठीओमराजे निंबाळकर, धाराशिव - मराठी

राष्ट्रवादी शरद पवार गट 

अमर काळे, वर्धा - मराठीभास्कर भगरे, दिंडोरी - मराठीसुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी - मराठीबजरंग सोनावणे, बीड - मराठीसुप्रिया सुळे, बारामती - मराठीअमोल कोल्हे,  शिरूर - मराठीध्यैर्यशील मोहिते पाटील,  माढा - मराठीनिलेश लंके, अहमदनगर - इंग्रजी

शिवसेना शिंदे गट 

प्रतापराव जाधव, बुलढाणा - मराठीसंदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर - मराठीश्रीकांत शिंदे, कल्याण - मराठीनरेश म्हस्के, ठाणे - मराठीरवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम - मराठीश्रीरंग बारणे, मावळ - मराठीधैर्यशील माने, हातकणंगले - मराठी

राष्ट्रवादी अजित पवार गट 

सुनील तटकरे, रायगड - मराठी

अपक्ष 

विशाल पाटील, सांगली - हिंदी 

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarathiमराठी