शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या ३६ अनारक्षित विशेष ट्रेन

By admin | Published: July 14, 2015 1:30 AM

नाशिकमध्ये कुंंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून ३६ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक रोड ते भुसावळ ते नाशिक रोड

मुंबई : नाशिकमध्ये कुंंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून ३६ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक रोड ते भुसावळ ते नाशिक रोड आणि इगतपुरी ते ओढा ते इगतपुरीदरम्यान या ट्रेन धावतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. ट्रेन नंबर 0१२३९ नाशिकहून १४, १५, १७, १८, १९ जुलैला २०.२५ वाजता सुटून भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी 00.५0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४0 भुसावळहून याच दिवशी १४.१0 वाजता सुटून नाशिक रोड येथे त्याच दिवशी १९.१0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४१ नाशिक रोड येथून जुलैच्या याच तारखेला 0९.१0 वाजता सुटून भुसावळ येथे त्याच दिवशी १३.१0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४२ त्याच तारखांना भुसावळ येथून 0३.0५ वाजता सुटून नाशिक रोडला 0८.१0 वाजता पोहोचेल. या गाड्यांना ओढा, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव येथे थांबा देण्यात येणार आहे. ट्रेन नंबर 0१२४३ इगतपुरी येथून जुलैच्या १४, १५, १६ तारखेला 0८.१0 वाजता सुटून ओढा येथे त्याच दिवशी 0९.४0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४४ ओढा येथून याच दिवशी ११.0५ वाजता सुटून इगतपुरी येथे १३.४0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४५ इगतपुरी येथून जुलैच्या १४, १५, १६, १८ आणि १९ तारखेला १४.३0 वाजता सुटून ओढा येथे त्याच दिवशी १५.४0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१२४६ ओढा येथून याच दिवशी १७.३0 वाजता सुटून इगतपुरी येथे त्याच दिवशी १९.00 वाजता पोहोचेल. या सर्व ट्रेनला देवळाली आणि नाशिक रोड येथे थांबा देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)