शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

कोकणसाठी ४८ विशेष ट्रेन

By admin | Published: October 06, 2016 4:59 AM

मध्य रेल्वेने नवरात्रौत्सव आणि दिवाळीनिमित्त कोकण मार्गावर ४८ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-सावंतवाडी आणि रत्नागिरीसाठी या ट्रेन असतील,अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली

मुंबई : मध्य रेल्वेने नवरात्रौत्सव आणि दिवाळीनिमित्त कोकण मार्गावर ४८ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-सावंतवाडी आणि रत्नागिरीसाठी या ट्रेन असतील,अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा गर्दीतला प्रवास सुकर होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. ट्रेन नंबर 0१११३/0१११४ दादर-सावंतवाडी-दादर (दहा फेऱ्या)0१११३ ट्रेन दादर येथून २१ आॅक्टोबर ते ३0 आॅक्टोबर या काळात प्रत्येक रविवारी, मंगळवारी, शुक्रवारी ७.५0 वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे त्याच दिवशी २0.00 वाजता पोहोचेल. 0१११४ ट्रेन सावंतवाडी रोड येथून २२ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर या काळात प्रत्येक सोमवारी, बुधवारी, शनिवारी सकाळी ६.४0 वाजता सुटून दादर येथे त्याच दिवशी १६.३0 वाजता पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण,सावंतवाडी रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात येईल.ट्रेन 0१0९५/0१0९६ दादर-सावंतवाडी रोड-दादर (२६ फेऱ्या)0१0९५ ट्रेन दादर येथून १ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी ७.५0 वाजता सुटेल व सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २0.00 वाजता पोहोचेल. 0१0९६ ट्रेन सावंतवाडी रोड येथून २ नोव्हेंबर ते ३0 नोव्हेंबरपर्यंंत प्रत्येक सोमवारी, बुधवारी, शनिवारी ५.३0 वाजता सुटेल आणि दादर येथे १५.५0 वाजता पोहोचेल. ट्रेन नंबर 0१0८९/0१0९0 दादर-रत्नागिरी-दादर (चार फेऱ्या)0१0८९ ट्रेन दादर येथून २१ आॅक्टोबर ते २८ आॅक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ६.00 वाजता पोहोचेल. 0१0९0 ट्रेन रत्नागिरी येथून २२ आॅक्टोबर ते २९ आॅक्टोबरपर्यंत प्रत्येक शनिवारी ८.४0 वाजता सुटून दादर येथे १५.५0 वाजता पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा देण्यात येईल. ट्रेन नंबर 0१00१/0१00२ दादर-रत्नागिरी-दादर (आठ फेऱ्या)0१00१ ट्रेन ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत दादर येथून २१.४५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ५.00 वाजता पोहोचेल. (प्रतिनिधी)