शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बेकायदा जमाव जमविल्याने ५ जणांवर गुन्हा

By admin | Published: April 29, 2016 1:08 AM

मोटारीच्या काचा फोडल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : बेकायदेशीर जमाव जमवून दंगा घालून मोटारीच्या काचा फोडल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावर पानमळा येथे घडली आहे. आशा नंदकुमार पाटील, मोनिका संदीप कुटे, अश्विनी जाधव, स्नेहल विक्रांत निकम आणि पुष्कर नंदकुमार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दीपा वसंत करमरकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या दि. २२ एप्रिल रोजी रात्री ९.३० च्या सुमारास राहत्या घरी होत्या. त्यावेळी त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी दरवाजाला कोणीतरी जोरात वाजविल्याचा आवाज आला. ते पाहण्यासाठी फिर्यादी गॅलरीत गेल्या असता चार महिलांसह पाच जण इमारतीच्या मोकळ्या जागेत उभे होते. कोण आहे, असे विचारले असता त्यांच्या दिशेने दगड फेकण्यात आला. त्यानंतर पाच जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या वडिलांच्या मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)