शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुंबईत शाळेची भिंत कोसळून 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2017 8:35 PM

अॅण्टॉपहील येथे शाळेच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ५ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - अॅण्टॉपहील येथे शाळेच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ५ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये  तिघे जण जखमी झाले आहेत. मुस्कान खान असे मृत चिमुरडीचे नाव असून ती केजीमध्ये शिकत होती. सायन कोळीवाडा परिसरात मुस्कान आई वडीलांसोबत राहायची. येथील जी.टी.बी. नगरच्या सनातम धर्म हायस्कुलमध्ये शिशूवर्गात शिकत होती.

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शाळा सुटतेवेळीच अचानक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीचा स्लॅब कोसळला. या अपघातात मुस्कानला शाळेतून घरी नेण्यासाठी आलेली आई आणि मुस्कान त्यात जखमी झाली. त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, आईच्या कुशीत अडकलेल्या मुस्कानने आधीच प्राण सोडले होते. त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे मुस्कानला मृत घोषित करण्यात आले. तर आईवर उपचार सुरु आहेत. त्यांच्यासह अन्य दोन विद्यार्थी यामध्ये जखमी झाले.

या घटनेमुळे या परिसरात एकच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. याप्रकरणी अ‍ॅण्टॉपहील पोलीस अधिक तपास करत आहेत.