शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

500 आणि 1000च्या नोटांची सोशल मीडियावरून खिल्ली !

By admin | Published: November 09, 2016 12:11 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

वैभव देसाई/ ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांच्या एटीएमवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर काहींनी या निर्णयाची सोशल मीडियावरून खिल्ली उडवली आहे. 500 आणि 1000च्या नोटांचे विडंबनात्मक फोटो फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अपवर वा-यासारखे पसरले आहेत. एकीकडे नोटांना हार-तु-यांनी सजवण्यात आलं आहे. दुसरीकडे नोटांचा चकण्यासाठी वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत सोशल मीडियावरून 500 ते 1000च्या नोटांवरून टर उडवली जात आहे. अनेक पद्धतीचे मेसेजची सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही व्हायरल झालेले फोटो आणि मेसेज

-पुणेरी पाटी 
येथे हजार पाचशेच्या नोटांची रद्दी घेतली जाईल....  
- Americans Counting Votes,
Indians Counting Notes 
- देशात अचानक ब्लड प्रेशरच्या पेशंटच प्रमाण वाढणार आहे आता.. 
अण्णा हजारे यांनी पंधरा वर्षापूर्वी पाचशेच्या नोटेला भ्रष्टाचाराचे साधन म्हणून विरोध केला पण त्यावेळी हजाराची नोट काढली. आज मध्यरात्रीपासून 500 ₹. आणि 1000₹. नोटा बंद हा मोदींचा निर्णय नसून अण्णा हजारे यांची मागणी पूर्ण झाली आहे.
- बायकांनो ..............
साड्यांच्या घडी मध्ये लपवलेल्या नोटा मुकाट्याने नवऱ्याला द्या 
- म्हणून मी आधीच पळून गेलो...- विजय तात्या माल्या 
- मेरे पास गाडी है , बंगला है ,बैंक बैलेंस है , तेरे पास क्या है ? 
भाई मेरे पास 100 100 के नोट है 
- अजित पवार- काका आता काय करू.
  शरद पवार- आता मूत त्या नोटांवर 
- पाचशे- हजारवाले आज 'व्हेंटिलेटरवर', १०० वाले आज 'वजनदार' ;) 
- मोठी भरती
  शरद पवार यांचे 500-1000 रुपयांच्या नोटा मोजायला मुलं-मुली पाहिजेत
- या वर्षी कोणी लग्न करू नका
पाकिटात 101 च मिळतील 
- नाही नाही एप्रिल फुल असेल...- राहुल गांधी 
- Sab se jyada problem to Big Boss k contestants ko hone wali h
Un becharo ko to pata bhi nhi bahar kya chal raha h
Jab tak bahar aayenge, tab tak sab khatam
 
- कृपया जोक्स बनवू नयेत....पैसे आधीच डॉलर मध्ये कन्व्हर्ट केले आहेत...-शरद पवार 
- आम्हीपण चार आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही-  काँग्रेस 
- राज्यात झेडपी, पालिका निवडणुका आणि उत्तर प्रदेशच्या निवडणूक पूर्वीच मोदींचं ब्लॅक मनी सर्जिकल स्ट्राईक... 
  काळा पैसा दबल्यानं प्रस्थापित बाहुबलींना फटका बसण्याची शक्यता... 
  मिनी विधानसभा समजल्या झेडपीत ग्रामीण भागात रुळलेल्या राजकीय पक्षांना धक्का...