शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ५०० कोटी

By admin | Published: March 19, 2016 2:09 AM

राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यातही ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ हाती घेण्यात आली असून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात

मुंबई : राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यातही ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ हाती घेण्यात आली असून त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी ‘स्मार्ट गाव योजना’ प्रस्तावित केली असून या योजनेमध्ये पंचायत समितीस्तरावर ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा होईल व त्यामध्ये तालुका तसेच जिल्हा स्तरावर स्मार्ट ग्रामपंचायतींची निवड करून त्यांनी प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘डिजिटल बोर्ड’ बसविण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागाचा विकास जलदगतीने होण्यासाठी ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियान’ प्रस्तावित आहे. यामध्ये नवीन ग्रामपंचायतींचे बांधकाम, तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करणे, जिल्हा परिषद प्रभाग बळकट करणे आदींसाठी एक कोटीचा निधी उपलब्ध केला आहे.सुमतीताई सुकळीकर योजनामहिला स्वयंसहाय्यता समूहांना शून्य टक्के दाराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना राबविली जाईल. त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद वित्त मंत्र्यांनी केली. सुमतीताई सुकळीकर या जनसंघ-भाजपाच्या नागपुरातील ज्येष्ठ नेत्या होत्या. भाजपामधील आजच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांसाठी त्या आदरस्थानी होत्या. नानाजी देशमुख यांच्या सहकार्याने त्यांनी नागपुरात बालजगत ही संस्था उभी केली.