धुळे : शासनाच्या शबरी आणि रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेंतर्गत, जमीन नसलेल्या लाभार्थींना घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बोराडी येथे केली.जिल्ह्यातील दोंडाईचा, पिंपळनेर व धुळे येथे १ मे २०१६ पासून अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
घरकुल योजनेत लाभार्थींना ५० हजारांचे अनुदान देणार - खडसे
By admin | Published: January 28, 2016 1:38 AM