ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - 54 व्या राज्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांवर दशक्रिया सिनेमानं आपली छाप पाडली आहे.
"दशक्रिया" सिनेमाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारासहीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
अंतिम घोषित पारितोषिके : तांत्रिक विभाग व बालकलाकार
- उत्कृष्ट कलादिग्दर्शन
कै.साहेबमामाऊर्फ फत्तेलाल पारितोषिक रु.50,000/- व मानचिन्ह
1) बबन अडागळे (एक अलबेला)
2) अमन विधाते (डॉ.रखमाबाई राऊत)
- उत्कृष्ट छाया लेखन
कै. पांडुरंगनाईक पारितोषिक रु. 50,000/- व मानचिन्ह
अमलेंदू चौधरी (सायकल)
- उत्कृष्ट संकलन : रु. 50,000/- व मानचिन्ह
1) महंतेश्वर भोसगे (फुंतरु)
2) अनिलगांधी (माचीवरला बुधा)
- उत्कृष्टध्वनी मुद्रण : रु. 50,000/- व मानचिन्ह
महावीर साबण्णावर (दशक्रिया)
- उत्कृष्टध्वनी संयोजन : रु. 50,000/- व मानचिन्
सुभाष साहू (डॉ.रखमाबाई राऊत)
- उत्कृष्ट वेशभूषा : रु. 50,000/- व मानचिन्ह
पोर्णिमा ओक (डॉ.रखमाबाई राऊत)
- उत्कृष्ट रंगभूषा : रु. 50,000/- व मानचिन्ह
विद्याधर भट्टे (एक अलबेला)
- उत्कृष्ट बालकलाकार : कै. गजानन जहागिरदार पुरस्कार आणि रु. 50,000/- व मानचिन्ह
1) आर्य आढाव (दशक्रिया)
2) ओंकारघाडी(कासव)
- सर्वोत्कृष्ट पटकथा : संजय कृष्णाजी पाटील (दशक्रिया)
- सर्वोत्कृष्ट संगीत : अमितराज (दशक्रिया)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : स्वप्नील (दशक्रिया)
- सर्वोत्कृष्ट कथा - राहुल चौधरी