शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

By admin | Published: September 01, 2016 6:22 AM

नोटीस बजावूनही विवरणपत्रांच्या व लेख्यांच्या संपूर्ण प्रती सादर न केल्यामुळे, आणखी ५७ राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : नोटीस बजावूनही विवरणपत्रांच्या व लेख्यांच्या संपूर्ण प्रती सादर न केल्यामुळे, आणखी ५७ राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज रद्द केली. यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या आता २४८ झाली आहे.एकूण ३२६ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी ७८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली, परंतु २४८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला. नोंदणी रद्द करण्यात आलेल्या ५७ राजकीय पक्षांची नावे अशी - मुंबई : हिंदू राष्ट्र सेना, राष्ट्रहित पार्टी, युनायटेड सेक्युलर काँग्रेस पार्टी, विकास कार्य सन्मान पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, भारतीय प्रजासत्ताक पक्ष, क्रांतिकारी जयहिंद सेना, डेमोक्रॅटिक पार्टी (डी.पी.), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके), महाराष्ट्र परिवर्तन सेना (म.प.से.), संविधान सुरक्षा पार्टी, स्वराज सेना, ठाणे/पालघर: लोकहितवादी लीडर पार्टी, नॅशनल लोकहिंद पार्टी (गरीब नवाज), हिंदुस्थान प्रजा पक्ष, नाशिक: हिंदू एकता आंदोलन पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, भारतीय बहुजन सेना, धुळे: शहर विकास आघाडी, दोंडाईचा, मानव एकता पार्टी, जळगाव: जळगाव शहर विकास आघाडी, महाराष्ट्र ईस्ट खान्देश एकता नगरविकास आघाडी, चाळीसगाव शहर परिवर्तन आघाडी, चाळीसगाव, अहमदनगर: महानगर विकास आघाडी, अहमदनगर बहुजन क्रांती सेना, पुणे: लोणावळा शहर विकास आघाडी, भारतीय लोकसेवा पार्टी, जनमत विकास आघाडी, सासवड, नेताजी काँग्रेस सेना, नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी, दौंड, लोकशाही क्रांती आघाडी, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, हिंदुस्थान जनता पार्टी, सोलापूर: लोकराजा शाहू विचार आघाडी, मंगळवेढा शहर विकास आघाडी, पंढरपूर लोकशाही आघाडी, पंढरपूर, सातारा: नगरविकास आघाडी, म्हसवड, राजेमाने पार्टी, कोल्हापूर: ब्लॅक पॅन्थर, पेठ वडगाव विकास आघाडी, औरंगाबाद: लोकविकास पार्टी, भारतीय आसरा लोकमंच, नांदेड: महिला मानव विकास आघाडी, जालना: नगरविकास आघाडी, परतूर, लातूर: अखिल भारतीय सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना पार्टी, मातंग मुक्ती सेना, अमरावती: प्रहार पक्ष, जनविकास काँग्रेस, अमरावती जनकल्याण आघाडी, यवतमाळ: नगरविकास आघाडी, दारव्हा, परिवर्तन विकास आघाडी, बुलडाणा: मलकापूर शहर सुधार आघाडी, नांदुरा नवनिर्माण आघाडी, चंद्रपूर: रिपब्लिकन आंदोलन, नागपूर: पीपल्स रिपब्लिकन पार्टी दिल्ली- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- एकतावादी.