शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

गडचिरोलीच्या जंगलातून ५८६ क्विंटल वनौषधी गोळा

By admin | Published: February 25, 2017 4:35 AM

जिल्ह्यातील घनदाट जंगलात अनेक वनौषधी उपलब्ध असून गेल्या तीन महिन्यांत स्थानिकांनी कोट्यवधी रुपयांची ५८६ क्विं टल वनौषधी गोळा केली आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील घनदाट जंगलात अनेक वनौषधी उपलब्ध असून गेल्या तीन महिन्यांत स्थानिकांनी कोट्यवधी रुपयांची ५८६ क्विं टल वनौषधी गोळा केली आहे. येथील औषधीला कंपन्यांकडून चांगली मागणी आहे.जंगलातून नागरिकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने स्थानिकांना वनोपज गोळा करण्याचे अधिकार पाच वर्षांपासून दिले आहेत. दिवसेंदिवस आयुर्वेदिक औषधीची मागणी वाढत चालली असल्याने वनौषधीलाही चांगला भाव मिळत आहे. वनौषधीवर प्रक्रिया करण्यासाठी गडचिरोली येथे स्वतंत्र गोंडवाना हर्बस् स्थापन करण्यात आले आहे. या हर्बस्मध्ये काही वनौषधी व वनोपजावर प्रक्रिया केली जाते. त्याचे पॅकिंग करून विक्री केली जाते, तर काही वनौषधीची कच्च्या स्वरूपातच किंवा बुकटी करून औषध कंपन्यांना विकल्या जातात. मागील तीन महिन्यांत गडचिरोली येथील गोंडवाना हर्बस् येथे सुमारे ५८६ क्विं टल वनौषधी गोळा झाली आहे. ही वनौषधी व गौण वनोपज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. सध्या वनौषधीचे वाढत असलेले महत्व लक्षात घेता यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)