शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

साडेतीन लाख कोटींचे ६२ प्रकल्प मार्गी !

By admin | Published: April 15, 2016 5:13 AM

महाराष्ट्राच्या बाबतीत काही सुखद घटना आता घडताना दिसत आहेत. राज्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या बाबतीत काही सुखद घटना आता घडताना दिसत आहेत. राज्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्याची अमलबजावणी सुरू होत आहे.अंदाजे ३.५३ लाख कोटी रुपयांचे ६२ प्रकल्प केंद्र सरकारकडे बराच काळपासून पडून होते. त्यापैकी १.०९ लाख कोटी रुपये खर्चांचे ३२ प्रकल्प निर्माणाधीन होते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. त्यासाठी २.४४ लाख कोटींचे अन्य ३० प्रमुख प्रकल्प प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात येत आहेत.हे प्रकल्प आंतरमंत्रालयीन आणि आंतरराज्य मुद्द्यांशी संबंधित आहेत. त्यासाठी केंद्राकडून आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर मिळाव्यात, यासाठी ते पंतप्रधानांच्या देखरेखीखाली आणले आहेत. या प्रकल्पांना विलंब होऊ नये व खर्च वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्पांचा आकार आणि संबंधित मुद्दे लक्षात घेता त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून नियमितपणे लक्ष ठेवण्याची गरज आहे. या ६२ प्रकल्पांमधील दोन-तीन प्रकल्प वगळता उर्वरित सर्व प्रकल्प येत्या दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्यात येतील, असे पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले. प्रकल्पांना मंजुरी मिळून ते वेगाने पूर्ण होण्यासाठी केंद्राकडून इतके सहकार्य मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात महाराष्ट्राचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांची मदत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राच्या विविध मंत्रालये आणि विभागांकडे नियमित पाठपुरावा केला.देशातील मोठे प्रकल्प पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली आहेत. 13.29लाख कोटी रुपये खर्चांच्या ३७८ प्रकल्पांना आधीच मंजुरी मिळाली आहे. ऊर्जा, भूपृष्ठ वाहतूक, रेल्वे, मेट्रो रेल या क्षेत्रांतील प्रकल्पांचे काम पूर्णत्वाच्या विविध टप्प्यात आहे. अंमलबजावणी होत असलेले ३२ प्रकल्प प्रकल्पकिंमत नागरी उड्डयन २२६,५७४ पेट्रोलियम ५१३,०१४.३ऊर्जा ९३०,१७०.५रस्ते वाहतूक आणि महामार्ग ७५,३०९.३६रेल्वे ५१३,२६२.८पोलाद ११८७.३३जहाजबांधणी२७,८८३नागरी विकास१ १२,५००पंतप्रधान मोदींच्या देखरेखीखालील प्रकल्प प्रकल्प किंमत वाणिज्य २२१,३००कोळसा११,०१०.७१ऊर्जा ८ ३५,२१३पेट्रोलियम १५,७००रस्ते आणि महामार्ग ९ ५४,९६५.३रेल्वे ३ ८०,१७७जहाजबांधणी २१,६०९नागरी विकास ४४४,०९३किंमत कोटी रुपयांमध्ये निगराणीखालील आणि अमलबजावणी होत असलेले प्रकल्प पुढील प्रमाणेतक्ता-२पंतप्रधानांच्या निगराणीखालील ३० प्रकल्प खर्च (कोटीत)अंमलबजावणी होत असलेले ३२ प्रकल्पखर्च (कोटीत)वाणिज्यनागरी उड्डयणनवी मुंबई सेझ६३००नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ१४५७४मुंबई सेझ१५०००मुंबई विमानतळ नवे टर्मिनल १२०००कोळसापेट्रोलियमकोळसा प्रकल्प वेकोलि१०१०.७१रिग सागर सम्राटचे रूपांतर१२५६.७२ऊर्जासी-२६ समूहाचा विकास२५९२.१७४ ७ ६१.५० अभिजित एमआयडीसी नागपूर१६७७.८५बी-१२७चा एकात्मिक विकास२६६५.६५१ ७ ६१६ मेगावॅट (सुपर क्रिटिकल) चंद्रपूर३६००बीपीए व बीपीबीची पुनर्बांधणी ६८६.५८शिरपूर पावर प्रा. लि. १८००एमएच नॉर्थ पुनर्विकास फेज-३५८१३.२५रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा (१९६७ मेगावॅट)७८६८ऊर्जा पारेषण प्रणाली (मौदा स्टेज-२)७९२१.४७पारेषण क्रिष्णापटनम१९२७.१६वेस्टर्न क्षेत्र एस्सार पॉवर गुजरात७२१.८१ इंटर रिजनल सिस्टीम (उत्तर व पश्चिम)१३१५.९उत्तर-पश्चिममधील सिस्टीम सक्षमीकरण २२२८.७१ प. भागातील पारेषण प्रणाली बळकट करण२१२७.५१सोलापूर २ ७ ६६० मेगावॅट ९३९५.१८नाशिक टीपीपी यू-१,२,३,४ ४ ७ २७० मे. वॅ.५४०० पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मौदा यू १,२, २७ ५०० मे. वॅ.५०००एच एनर्जी गेट वे एलएनजी टर्मिनल५७००भुसावळ यू -४,५, २७ ५०० मे. वॅ.५०००रस्ते आणि महामार्गखापरखेडा यू -५, ५०० मे. वॅ.५०००पुणे-सातारा टोल मार्ग१७२४.५५वर्धा-वरोरा यू-१-४, ४७ १३५२७००तळेगाव-अमरावती५६७बुटीबोरी ऊर्जा प्रकल्प४२००पिंपळगाव-नाशिक-गोंदे९४०रस्ते वाहतूक व महामार्गपुणे-इंदापूर९४२.६९नागपूर-वैनगंगा पूल४८४.१९जेएनपीटी कनेक्टिव्हिटी प्रकल्प२९५५चौपदरी-म. प्र.-महाराष्ट्र सीमा ते नागपूर११७०.५२खेड-सिन्नर सेक्शन महामार्ग-५०१३४८विस्तार, खेड-सिन्नर पट्टा१३४८.०२नागपूर-बैतूल सेक्शन महामार्ग-६९२४९८.७६वडनेर-देवधारी कि.मी.९४-१२३१९३.४५बडोदा-मुंबई एक्स्प्रेस वे४१५६०पुणे-सोलापूर महामार्ग प्रकल्प चौपदरी१११०एडशी-औरंगाबाद सेक्शन महामार्ग-२११२४२९.३४नागपूर-कोंढाळी१६८रेल्वेपुणे-सोलापूर८३५अहमदनगर-बीड-परळी-वैजनाथ ब्रॉडगेज२८२०रेल्वे पश्चिम फ्रीट कॉरिडॉर४७०००बेलापूर-सीवूड-ऊरण१७८१.९८पूर्व फ्रीट कॉरिडॉर३०३५७१२ कार रनिंग हार्बर१७८१.९८जहाज बांधणीमुंबई नागरी वाहतूक प्रकल्प७९८६.०४समर्पित फ्रीट वडाळा ते कुला१७७कल्याण-कसारा थर्ड लाईन२७९.०७दिघी बंदर१४३२वर्धा-नांदेड महाराष्ट्र२५०१.०५ नगर विकासपोलादनागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प ८६८०४५ एमव्हीए एसएएफ स्थापना१८७.३३मुंबई नागरी पायाभूत सुविधा२६४७जहाज बांधणी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक९६३०आॅफ शोर कन्टेनर टर्मिनल मुंबई पोर्ट१८८३मुंबई मेट्रो लाईन-३२३१३६रेवास पोर्ट प्रकल्प६०००एकूण२४४०६८.०७नगर विकास मुंबई तटवर्तीय रस्ता प्रकल्प१२५००एकूण१०८९०१.५