मुंबई : राज्यात बुधवारी 288 विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत 63.11 टक्के मतदान झाल़े 2क्क्9मध्ये हे प्रमाण 59.5क् टक्के इतके होत़े
निवडणूक आयोगाकडून आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार 8.3 कोटी मतदारांपैकी 5.2 कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाचे प्रमाण 64.26 टक्के, तर महिलांचे प्रमाण 61.86 टक्के इतके नोंदविले गेल़े एकूण पुरुष मतदार 4,4क्,26,4क्1 असून, महिला मतदार 3,93,63,क्11 आहेत. यातील पुरुषांचे मतदान 2,82,93,323 असून, स्त्रियांचे मतदान 2,43,51,482 इतके झाले आहे.
बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात 84.19 टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाली. (प्रतिनिधी)