शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

टोमॅटो डाळिंबावरही पडले भारी; लाडसावंगी येथे १ एकरात जवळपास सात लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:05 AM

लाडसावंगी येथील सुनील पवार या शेतकऱ्याने एक एकरावर खोल नांगरणी करत बेड पद्धतीने टोमॅटो लागवड केली.

जितेंद्र डेरे लाडसावंगी (जि. छत्रपती संभाजीनगर) : येथील एका शेतकऱ्याने जून महिन्यात एक एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली होती. ते टोमॅटो डाळिंब पिकावर भारी पडताना दिसत आहे. एकीकडे लहरी निसर्गाचा परिणाम शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणत आहेत, तर नवीन शेतकरी शेतात वेगळे प्रयोग करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण करत आहेत. 

लाडसावंगी येथील सुनील पवार या शेतकऱ्याने एक एकरावर खोल नांगरणी करत बेड पद्धतीने टोमॅटो लागवड केली. याआधी शेण खत, रासायनिक खते टाकून बेडवर ठिबक व प्लास्टिक आच्छादन केले. वेळेवर पाणी, कीटकनाशके फवारणी केली. मागील पंधरवड्यापासून आजपर्यंत तब्बल एक हजार कॅरेट टोमॅटो बाजारपेठेत विक्री केली. आणखी एक हजार कॅरेट टोमॅटो निघतील अशी अपेक्षा आहे. टोमॅटोला बाजारपेठेत वीस ते पंचवीस रुपये किलोचा दर मिळत आहे. आतापर्यंत चार लाख रुपये हाती आले, तर आणखी चार लाख रुपये येतील असे पवार यांना वाटत आहे. आजपर्यंतचा खर्च वजा जाता जवळपास सात लाखांचे उत्पन्न होईल, असे त्यांनी सांगितले. 

माझ्याकडे दोन एकर डाळिंब आहे. मात्र, यंदा भाव चांगला असूनही मागील वर्षीच्या दुष्काळाने डाळिंब पिकाला पाणी टंचाईचा फटका बसला. यात दोन एकरांवर खर्च वजा जाता चार लाख हाती आले. मात्र, डाळिंबापेक्षा एक एकर टोमॅटो भारी पडले. चारशे ते सातशे रुपये कॅरेट भाव मिळत आहे.  - सुनील पवार,  लाडसावंगी शेतकरी