शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

७.५ लाख किलो डाळ गोदामात पडून

By admin | Published: May 05, 2016 2:28 AM

राज्यातील गोदामांमध्ये ७.५ लाख किलो डाळ पडून आहे. व्यापारी हा माल घ्यायला तयार नसल्याने डाळ गोदामात सडत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही डाळ स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी

मुंबई : राज्यातील गोदामांमध्ये ७.५ लाख किलो डाळ पडून आहे. व्यापारी हा माल घ्यायला तयार नसल्याने डाळ गोदामात सडत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही डाळ स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी , अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. गेल्या वर्षी डाळींचे भाव गगनाला भिडले होते. सामान्य नागरिकांच्या रोजच्या जेवणातील डाळ प्रति किलो २०० रुपयांच्याही पुढे गेली होती. व्यापारी आणि दलालांनी दर वाढ घडवून आणल्याचा आरोप विरोधकांनी त्यावेळी केला होता. काँग्रेसने तर डाळींच्या दरवाढीविरोधात आंदोलन करीत दलालांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने कारवाई करीत काही गोदामांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात डाळ पकडली होती. जप्त केलेली ही डाळ सरकारने विकायला बाहेर काढली होती पण व्यापाऱ्यांनी सदर डाळ विकत घेतली नाही. त्यामुळे राज्यातील गोदामांत ७.५ लाख किलो डाळ अशीच सडत असल्याची माहिती मिळाल्याचे संजय निरुपम यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)सरकारी गोदामात पडून असलेल्या डाळींचा साठा सरकारने बाहेर काढावा. हा साठा बाहेर आल्यास डाळींचा पुरवठा वाढून बाजारातील डाळींचे दर खाली येतील. त्यासाठी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी रेशन दुकानांच्या माध्यमातून स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून द्यावी. गोदामात या डाळी सडविण्यापेक्षा गोरगरीब जनतेला ती मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले.