शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

लोकमतच्या जलमित्र मोहिमेत ७५० हॉटेल चालकांचा सहभाग

By admin | Published: May 10, 2016 12:02 AM

जलसाक्षरता मोहिमेंतर्गत लोकमतने घेतलेल्या जलमित्र अभियानास महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत असून

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 10- राज्यभर निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसाक्षरता मोहिमेंतर्गत लोकमतने घेतलेल्या जलमित्र अभियानास महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, रविवारपर्यंत ७५० पेक्षा अधिक रेस्टॉरंट आणि हॉटेल्सनी या अभियानात सहभाग नोंदविला आहे.गेल्या चार वर्षांपासून अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाण्याची बचत करणे गरजेचे झाले आहे. याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी, या हेतूने ह्यलोकमतह्णने जलसाक्षरता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. सहा आठवडे चालणाऱ्या या उपक्रमामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, खानावळ, हॉस्पिटल, सोसायट्या, उत्पादन करणाऱ्या कंपन्या, आयटी कंपन्या, मल्टिप्लेक्सेस, मॉल्स अशा विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, सातारा या ठिकाणी ह्यलोकमतह्णचे संपादकीय मंडळ आणि व्यवस्थापनाने हॉटेल असोसिएशनची बैठक घेऊन या अभियानाविषयीची माहिती दिल्यानंतर यातील बहुतांश जणांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला आहे.