शहरं
Join us  
Trending Stories
1
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
2
लेटबॉम्बनंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सचिश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षासाठी निलंबन
3
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
4
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
5
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
6
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
7
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
8
गोपनीय दौरा; खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगावी उतरले
9
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
11
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
12
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
13
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
14
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
15
श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
16
"बऱ्याच गोष्टी डोक्यात, सध्या काहीही...";फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया
17
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
18
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
19
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
20
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)

राज्यात स्वाइन फ्लूचे आणखी ८ बळी !

By admin | Published: March 18, 2015 1:28 AM

राज्याला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा अधिकच घट्ट झाला असून, अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३०० वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ८ जणांचा या आजाराने बळी घेतला़

पुणे : राज्याला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा अधिकच घट्ट झाला असून, अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३०० वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ८ जणांचा या आजाराने बळी घेतला़ त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३०१ वर पोहोचली. दरम्यान, सोमवारी स्वाइन फ्लूची लागण झालेले आणखी ९६ नवे रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ५७९ वर पोहोचली.सोमवारी दिवसभरात राज्याच्या विविध भागांमध्ये ११ हजार जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दीड हजार संशयितांना आॅसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले. लागण झालेल्या ३९६ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून,त्यापैकी २६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.