शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

सेट परीक्षेसाठी ९५ हजार अर्ज

By admin | Published: March 18, 2016 2:31 AM

महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘सेट’ परीक्षेस सुमारे ९५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कमी कालावधीतही येत्या २९ मे रोजी

पुणे : महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘सेट’ परीक्षेस सुमारे ९५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कमी कालावधीतही येत्या २९ मे रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे,असे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारी ते १५ मार्च कालावधीत परीक्षेचा अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. सप्टेबर २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेची वाट विद्यार्थी आतुरतेने पाहत होते कारण; त्यापूर्वी अनेक महिने ‘सेट’ परीक्षा घेतली गेली नव्हती. आता सहा महिन्यानंतर सेट परिक्षेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यातील प्रमुख १५ शहरांमध्ये २९ मे रोजी परीक्षा घेतली जाईल. तरीही या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही. १५ मार्चला सायंकाळी ६ वाजेपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. सेट विभागाकडे आॅनलाईन पध्दतीने अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अर्जाची व कागपत्रांची तपासणी विद्यापीठातर्फे केली जात नाही. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडूनच कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाईल.त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उत्तीर्णतेचे प्रमाणत्र दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)