शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राज्यातील ९६ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

By admin | Published: April 30, 2017 1:33 AM

राज्य पोलीस दलात ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या ९६ सहाय्यक पोलीस आयुुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा गृहविभागाकडून

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 -  राज्य पोलीस दलात ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या ९६ सहाय्यक पोलीस आयुुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा गृहविभागाकडून हा बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला. राजेंद्र माधवराव मोरे (उपविभागीय अधिकारी, दौंड, पुणे ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, गणेशपुरी उपविभाग, ठाणे ग्रामीण), वैशाली ईश्वर कडुकर (हवेली, पुणे ग्रामीण ते सीआयडी, पुणे), गणेश गावडे (बीड ते सहाय्यक आयुक्त, पुणे शहर), रशिद भुभान तडवी (पुणे शहर ते मुखयालय, जळगाव), विकास तोटावार (ठाणे शहर ते महामार्ग सुरक्षा पथक, पुणे), माणिक आसाराम बाखरे (औरंगाबाद शहर ते आर्थिक गुन्हे, पुणे ग्रामीण), सुहास संपतराव गरूड (मुंबई ते हवेली, पुणे ग्रामीण), फत्तेसिंह नानासाहेब पाटील (लोहमार्ग, पुणे ते बोईसर, पालघर), समीर नजीर शेख (जळगाव ते पुणे शहर), प्रभाकर ढमाले (अ.ज.प्र.त. समिती, पुणे ते पुणे शहर), रमेश नागनाथ चोपडे (सातारा ते सीआयडी, पुणे), जयश्री तानाजी गायकवाड (रत्नागिरी ते पुणे शहर), बाजीराव दादोबा मोहिते (औरंगाबाद ग्रामीण ते पुणे शहर), देविदास विश्वासराव पाटील (सीआयडी, पुणे ते पुणे शहर), मिलिंद कालिदासराव पाटील (अमरावती शहर ते पुणे शहर), माधव शिंदे (सांगली ते पुणे शहर), संजय शामराव निकम (मुंबई ते पुणे शहर), कुंडलिक व्यंकटराव निगडे (नाशिक ते सीआयडी, पुणे), गणपतराव माडगुळकर (पुणे शहर ते देहू रोड, पुणे ग्रामीण), नंदकिशोर भोसले पाटील (रा. गु. वि., पुणे ते पुणे शहर) आणि दीपक हुंबरे (राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे ते पुणे शहर) यांच्या बदल्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)प्रशांत बुरडे यांची नवी मुंबईत बदली दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या ठिकाणात शनिवारी फेरबदल करण्यात आले आहेत. कोकण परिक्षेत्रातील विशेष महानिरिक्षक प्रशांत बुरडे यांची नाशिकच्या पोलीस अकादमीत झालेली बदली रद्द करून त्यांना नवी मुंबईचे सहआयुक्त पद देण्यात आले आहे. तर त्या ठिकाणी बदली दर्शविलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांना पूर्वीच्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.