शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

९० दिवसांत धनगर बांधवांना दाखले!

By admin | Published: August 24, 2016 4:02 AM

बांधवांना ९० दिवसांत एसटी प्रवर्गाचे दाखले मिळवून देण्याचा दावा राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला

मुंबई : धनगर समाजातील बांधवांना ९० दिवसांत एसटी प्रवर्गाचे दाखले मिळवून देण्याचा दावा राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. त्यासाठी धनगर बांधवांनी एसटी जातीचा दाखला मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांत केलेल्या अर्जांची एक प्रत समितीला पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.पाटील म्हणाले की, सर्व जिल्ह्यांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयांत व तालुका तहसीलदार कार्यालयांमध्ये धनगर बांधव अर्ज करीत आहेत. मात्र धनगर बांधवांना ९० दिवसांत एसटी प्रवर्गाचे दाखले देण्याची शक्कल समितीकडे आहे. शिवाय धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक पुरावे समितीकडे आहेत. मात्र बहुतांश बांधवांनी अर्ज केले नसल्याने त्यांना दाखले देता येणार नाहीत. त्यामुळे यापुढे जे अर्ज केले जातील, त्याची एक प्रत समितीला पाठविण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)