शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

४ वर्षात गोव्यात ९८ मराठी शाळा बंद

By admin | Published: July 25, 2016 8:20 PM

२०१२ - ते २०१६ या चार वर्षाच्या काळात राज्यात मराठी व कोंकणी माध्यमातून मिळून ९८ प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत अतारांकित प्रश्नाला लेखी

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २५ : २०१२ - ते २०१६ या चार वर्षाच्या काळात राज्यात मराठी व कोंकणी माध्यमातून मिळून ९८ प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत अतारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती देण्यात आली. मागील चार वर्षात राज्यात किती प्राथमिक शाळा सुरू झाल्या आणि कोणत्या माध्यमातून सुरू झाल्या तसेच किती बंद ्र करण्यात आल्या असा असा प्रश्न साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना एकूण ९८ प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. २०१२ -१३ साली ७ शाळा, २०१३ -१४ साली ३९ शाळा, २०१४-१५ साली ३५ शाळा आणि २०१५-१६ साली १७ शाळा बंद करण्यात आल्या.

बंद करण्यात आलेल्या शाळा या मराठी व कोंकणी माद्यमातील आहेत. तसेच मागील चार वर्षांत एकूण ८५नवीन सुरू करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ८५शाळांपैकी बहुतेक शाळा या मराठी व कोंकणी माध्यमातून आहेत. केवळ तीन शाळा ऊर्दू माध्यमातून तर एक शाळा हिंदी माध्यमातून आहे.