शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

‘आप’ फाडणार उमेदवारांचा बुरखा

By admin | Published: September 30, 2014 2:07 AM

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची खरी माहिती लोकांर्पयत पोहचवून त्यांना जागृत करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आह़े

पुणो : निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रतून सर्व खरी  माहिती पुढे येतेच असे नाही़ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची खरी माहिती  लोकांर्पयत पोहचवून त्यांना जागृत करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आह़े 
लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार आप प्रत्यक्ष निवडणुक न लढविता या काळात संघटन मजबूत  करण्याचे काम करणार आह़े 
याबाबत आपच्या पुण जिल्हा सचिव आभा मुळे म्हणाल्या, प्रत्यक्ष निवडणूक न लढविण्याची आपची भूमिका असली तरी या काळात मतदार जागृती मोहिम राबविण्यात येणार आह़े
उमेदवारी अर्जाबरोबर प्रत्येकाला आपली मालमत्ता आणि गुन्हेगारीविषयीचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागत़े निवडणुक आयोगाला सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रचा आधार घेऊन उमेदवारांनी खरी माहिती दिली आहे का? हे तपासून पाहून ती समग्र माहिती लोकांर्पयत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल़ त्यासाठी काही पथनाटय़ तयार करण्यात येणार आह़े ते कोप:या कोप:यावर सादर करुन लोकांर्पयत पोहचविली जाईल़ पत्रके काढून घरोघरी पोहचविणार आहोत़ 
कोणती व्यक्ती अथवा पक्षाला यात लक्ष्य न करता सर्व प्रमुख राजकीय पक्षांची माहिती लोकांर्पयत पोहचविणार आहोत़ त्यातून लोकांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसणा:या, लोकांना त्यांची कामे करेल, अशा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले जाईल़ त्याचबरोबर मतदान आवश्यक करा, यासाठी प्रयत्न केला जाईल़ सर्व उमेदवारांपैकी कोणीही पसंत नसेल तरी मतदान करा, तुम्हाला नोटाचा पर्याय आह़े पण आवश्यक मतदान करा, यावर जनजागृतीत भर देण्यात येणार आह़े