शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा,’ बाळासाहेब-राज ठाकरेंच्या फोटोसह ट्वीट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 8:43 AM

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली. शिवसेनेच्या तब्बल चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. हिंदुत्व आणि भाजपशी युतीच्या मुद्द्यावर आमदारांनी बंडखोरी केली. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. “अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा,” असं ट्वीट देशपांडे यांनी केलं आहे. त्यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं पक्षप्रमुख बनवण्याचा किस्सा बाळासाहेब ठाकरे यांनीही सांगितला होता. २०१९ मध्ये निवडणुकीत शिवसेना भाजपमध्ये झालेल्ल्या सत्ता स्थापनेच्या वादानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. परंतु आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे