शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कुंभमेळ्यातील ५०% लोकांमध्ये मौखिक व्रण

By admin | Published: June 13, 2017 1:08 AM

गेल्यावर्षी नाशिक येथील कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या दंतचिकित्सा तपासणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या तपासणीत प्री-मालिग्नट लेसन म्हणजेच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्यावर्षी नाशिक येथील कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या दंतचिकित्सा तपासणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या तपासणीत प्री-मालिग्नट लेसन म्हणजेच अत्यंत धोकादायक असे मौखिक व्रण ५० टक्के लोकांमध्ये आढळले आहेत. त्यात कर्करोगसदृश व्रण तब्बल १५ ते १८ टक्के लोकांमध्ये दिसून आले आहेत.ज्या रुग्णांची तपासणी केली; त्यांतील तब्बल ७० टक्के रुग्णांच्या तोंडात व्रण आढळले आहेत. त्यात लायकन प्लीनस आणि कॅन्डीडाएसीस म्हणजे धोकादायक चट्टे आणि पुरळ यांचे प्रमाण फार मोठे होते. त्याशिवाय तंबाखूतील रासायनिक पदार्थांमुळे होणाऱ्या जखमा आणि व्रणही मोठ्या प्रमाणावर तोंडामध्ये झाल्याची प्रकरणे समोर आली.राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि हार्वर्ड स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभमेळा दक्षता प्रकल्प राबवताना ही तपासणी करण्यात आली. इंडियन हेल्थ असोसिएशन (आयडीए) या संस्थेने नाशिक येथील एमजीव्ही डेंटल कॉलेजच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेतला होता.ज्यांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यातील साधारण ८० टक्के लोकांमध्ये एक किंवा अधिक वाईट सवय असल्याचे आढळून आले. त्यांत तंबाखू, चरस किंवा गांजा यांच्या सेवनाच्या सवयी पुढे आल्या आहेत. यातील कित्येकांमध्ये दाताचे रोग आढळून आले. - डॉ. अशोक ढोबळे, मानद सरचिटणीस, इंडियन हेल्थ असोसिएशन