शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

अबब ! मळद येथे अडीच किलोंचा आंबा

By admin | Published: May 10, 2017 3:46 AM

मळद (ता. बारामती) येथील तब्बल अडीच किलोचा आंबा कुतूहलाचा विषय ठरला आहे. येथील शेतकरी हनुमंत बिचकुले यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या आंब्याच्या झाडाला हे फळ लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : मळद (ता. बारामती) येथील तब्बल अडीच किलोचा आंबा कुतूहलाचा विषय ठरला आहे. येथील शेतकरी हनुमंत बिचकुले यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या आंब्याच्या झाडाला हे फळ लागले आहे. हनुमंत बिचकुले यांनी बाजारातून आणलेल्या आंब्याची कोय शेताच्या बांधावर साडेपाच वर्षांपूर्वी लावली होती. यंदाच्या वर्षी या झाडाचे हे दुसरे पीक आहे. मागील वर्षी या झाडाला केवळ दोन ते तीनच फळे आली होती. तर यंदा झाडावर १५ ते १६ फळे आहेत. सर्व फळे मोठी आहेत. रविवारी या परिसराती वादळी पाऊस झाला होती. या पावसात या झाडाचे सर्वात मोठे फळ पडले. या फळाचे वजन केले असता २ किलो ४०० ग्रॅम भरले. हे आंब्याचे झाड नैसर्गिक पद्धतीने वाढवले आहे. या झाडाला कोणतेही खत किंवा औषध फवारले नाही, अशी माहिती हनुमंत बिचकुले यांनी दिली. या फळाची कीर्ती ऐकून माळेगाव येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी बिचकुले यांच्या शेताला भेट दिली. तसेच आंब्याच्या झाडाची व फळाची तपासनी केली. झाडाची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. दोन महिन्यांत या झाडाचे कलम करण्यात येईल.