शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कर्नाटकमध्ये अपघात; ५ ठार

By admin | Published: January 29, 2016 1:47 AM

कर्नाटकमधील कुस्तगी (जि. कोप्पल) येथे बुधवारी रात्री झालेल्या टेम्पो ट्रॅव्हल व कंटेनरच्या धडकेत नगरमधील पाच जण जागीच ठार, तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत.

अहमदनगर : कर्नाटकमधील कुस्तगी (जि. कोप्पल) येथे बुधवारी रात्री झालेल्या टेम्पो ट्रॅव्हल व कंटेनरच्या धडकेत नगरमधील पाच जण जागीच ठार, तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. हे सर्व रुईछत्तीसी (ता. नगर) येथील रहिवासी आहेत.इकबाल (मुन्नाशेठ) हसन शेख (४०), मदीना इस्माईल शेख (५०), तय्यब इस्माईल शेख (१०), जमीर उर्फ राजू शेख (५०), युनुस तायर शेख (४३, चालक) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर बागलकोट व इक्काल या शहरांतील दवाखान्यांत उपचार सुरू आहेत, असे कुस्तगी येथील पोलिसांनी सांगितले.रुईछत्तीसी येथील इकबाल हसन शेख ऊर्फ मुन्नाशेठ हे त्यांचे कुटुंब व नातेवाईकांसमवेत २६ जानेवारीला म्हैसूर येथे लग्नकार्यासाठी टॅम्पो ट्रॅव्हलने गेले होते. गाडीत एकूण १५ जण होते. विजापूरहून ते बुधवारी पुढच्या प्रवासाला निघाले. विजापूर-हॉसपेट या राष्ट्रीय महामार्गावरून म्हैसूरकडे जात असताना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुस्तगी गावानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकवर (कंटेनर) त्यांची गाडी आदळली. अपघाताची माहिती गुरुवारी सकाळी गावात पसरल्यानंतर रुईछत्तीसी येथे दिवसभर बंद पाळण्यात आला. (प्रतिनिधी)