शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
4
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
5
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
7
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
8
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
9
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
10
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
11
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
12
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
13
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
14
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
15
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
17
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
18
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
19
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
20
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा

नान्नज हद्दीत अपघात, दोघां कारागिरांचा मृत्यू

By admin | Published: May 09, 2016 11:57 PM

मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात दोघा युवा सराफ व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली़

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 9- नान्नज-वडाळा (ता़उ़सोलापूर)हद्दीत मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात दोघा युवा सराफ व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली़ गणेश सुकुमार रॉय (वय २४, रा़ गडगी नगर, प्लॉट नंबर ६, युनिक अपार्टमेंट, सोलापूर) व उस्मान हुसेन मंडल (वय २५ रा़ भवानी पेठ, धोंगडे वस्ती, सोलापूर) अशा मृत्यू झालेल्या सराफांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सराफ बाजाराला सुट्टी असल्यानं करमाळा तालुक्यतील आवाटी येथील दर्ग्याचे दर्शन घेण्याकरिता गणेश व उस्मान हे दोघे सराफ कारागीर गेले होते़ या दर्ग्याचे दर्शन घेऊन बार्शीमार्गे सोलापूरकडे परत येत असताना नान्नज येथील वळणावर मोटारसायकल स्लीप झाल्याने हे दोघेही गाडी पडले. यावेळी दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील सुवर्ण कारागीर आहेत. ते गेल्या दहा वर्षांपासून सोलापूर येथील सराफ बाजारात सुवर्ण कारागीरांचा व्यवसाय करतात. या घटनेची माहिती मिळताच महिला पोलीस निरीक्षक अमृता पटाईत, पोहेकॉ गुंड आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची पाहणी केली़ त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.