शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

केवायसीनंतर पीकविम्याचे पैसे खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:11 AM

पीकविमा आता बँकांमध्ये आॅफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीकविम्यासाठी मुदतवाढ देणे शक्य नसून, पुढील दोन ते तीन महिन्यांत केवायसी करण्यात येईल.

मुंबई : पीकविमा आता बँकांमध्ये आॅफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीकविम्यासाठी मुदतवाढ देणे शक्य नसून, पुढीलदोन ते तीन महिन्यांत केवायसी करण्यात येईल. त्यामुळे शेतक-याला स्वत:च्या खात्यात पैसे भरता येतील,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.पीकविम्यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘पीक येणार की नाही, हे कळल्यानंतर विमा काढता येत नाही. त्यामुळे पुन्हा पीकविम्यासाठी मुदतवाढ देता येणार नाही. पाच ते सहा जिल्ह्यांत ही समस्या आहे. तेथे वाढीव मनुष्यबळ देऊन कामे पूर्ण करता येतील. आॅफलाइन पद्धतीने पीकविमा काढण्यात यावा, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. गेल्या वेळी ६० कोटींचे बोगस दावे आढळले असून, भविष्यात अशा समस्या येऊ नयेत, म्हणून शेतक-यांचे केवायसी बंधनकारक करण्यात येणार आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.