शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

आरोपीला हायकोर्टात जामीन

By admin | Published: November 13, 2015 12:26 AM

भूखंड बळकावण्यातून गोंदिया येथे एकाची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य आरोपीचा जामीन मंजूर केला.

नागपूर : भूखंड बळकावण्यातून गोंदिया येथे एकाची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य आरोपीचा जामीन मंजूर केला. जुल्फेकार ऊर्फ छोटू गनी, असे आरोपीचे नाव आहे. धरम दावणे, असे मृताचे नाव होते. प्रकरण असे की, मोठी रक्कम वसूल करण्याच्या हेतूतून गोंदिया येथीलच योगेशकुमार मस्के याच्या मालकीच्या भूखंडावर गनी याने अवैधरीत्या कब्जा केला होता. या भूखंडावर ‘नॉट फॉर सेल’चा फलक उभारला होता. योगेशकुमार याने आपल्या भूखंडावरील गुंडांचा ताबा हटवण्यासाठी धरम दावणे याची मदत घेतली होती. दावणे हा आपल्या कामात अडथळा आणि आहे म्हणून त्याच्या खुनाचा कट रचण्यात आला होता. ९ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास धरम हा आपला मित्र विशाल गजभिये याच्यासोबत शक्ती चौक येथे बोलत असताना गनीने धरमवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. गनीसोबतच्या साथीदारांनी विविध शस्त्रांनी धरमवर हल्ला केला होता. हल्ल्यात विशाल गजभियेही जखमी झाला होता. गोंदियातील रामनगर पोलीस ठाण्यात गनीसह १५ जणांविरुद्ध ३०२,१४९, ३०७, १२० ब कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गनीचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.