शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पथदिवे दुरुस्तीत गैरव्यवहार आढळल्यास दोषींवर कारवाई

By admin | Published: December 10, 2015 2:56 AM

औरंगाबाद महापालिकेच्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांच्या निविदामध्ये २२ तुकडे पाडण्याची अनियमितता सकृतदर्शनी दिसून येते.

नागपूर : औरंगाबाद महापालिकेच्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांच्या निविदामध्ये २२ तुकडे पाडण्याची अनियमितता सकृतदर्शनी दिसून येते. या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे प्रस्तावित आहे. चौकशीत अनियमितता झाल्याचे आढळल्यास दोषी अधिकारी व क र्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लेखी प्रश्नाच्या उत्तरात विधानपरिषदेत दिली. महापालिकेने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ५०लक्ष रुपयाचे कामाचे ई -निविदा न करता २२ भाग करून एकाच ठेकेदाराला सर्व काम देण्यात आले आहे. एका कामासाठी तीनपेक्षा अधिक निविदा आल्या तरच त्या ओपन केल्या जातात. येथे फक्त दोनच ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्या ओपन करून हितसंबंध असणाऱ्या ठेकदाराला दिल्याबाबतचा प्रश्न धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, अब्दुल्लाखान दुर्रानी व अमरसिंह पंडित आदींनी उपस्थित केला होता.(प्रतिनिधी)