शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संभाजीनगरात ‘आदर्श घोटाळा’; पतसंस्थेत २१० कोटींचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 12:40 PM

अशा आधुनिक सावकारी करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारकडे केली.

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २१० कोटींचा घोटाळा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उघड केला. अशा आधुनिक सावकारी करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारकडे केली.

महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक-२०२३ सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सादर केले. या विधेयकावर दानवे यांनी सहकार संस्थेचे विधेयक आणताना त्यात काही सूचना करत हे विधेयक कडक करण्याची मागणी केली.  यावेळी त्यांनी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. या  पतसंस्थेने कर्जदारांना कर्ज वाटप केले. ज्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे २१० कोटी रुपये पतसंस्थेत अडकून राहिले. या बँकेने अशा पद्धतीने आधुनिक सावकारीच सुरू केली होती, असा आरोप त्यांनी केला.  

व्यवस्थापकाची स्वाक्षरी न घेता कर्जवाटपआदर्श नागरी पतसंस्थेने ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र न घेता, साक्षीदारांचा कुठला पुरावा न घेता तसेच अनेक ठिकाणी बँकेच्या मॅनेजरची स्वाक्षरीसुद्धा नसताना कर्ज वाटप केले. परिणामी ही बँक बुडीत निघाली. ज्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे अडकून पडले आहेत. यावर आता सरकार काय कारवाई करणार असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेVidhan Parishadविधान परिषद