शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 2:42 AM

शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०, ८५, ९० आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुंबई : शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०, ८५, ९० आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन अथवा कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.वय वर्षे ८० ते ८५ दरम्यान ज्यांचे वय आहे त्यांना मूळ निवृत्तीवेतनात १० टक्के, ८५ ते ९० वय असलेल्यांना १५ टक्के, ९० ते ९५ वय असलेल्यांना २० टक्के, ९५ ते १०० वय असलेल्यांना २५ टक्के आणि वय वर्षे १०० पेक्षा अधिक असलेल्या सेवानिवृत्तीधारकांना किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मूळ निवृत्तीवेतनात ५० टक्के वाढ देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे.अर्थ विभागाने वरील वय वर्षांच्या टप्प्यात सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त वाढीव निवृत्तीवेतन देण्याची कार्यवाही कशा पद्धतीने करावयाची आहे, वेतन आयोगाचे लाभ देताना कशाप्रकारे त्याची निश्चिती करावयाची आहे याची उदाहरणासह माहिती ३० तारखेच्या अध्यादेशात दिली आहे. ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या व ८० वर्षे व त्यापुढील निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही हा निर्णय लागू राहील.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन